स्कोडा ऑक्टाव्हिया फेसलिफ्ट कारमध्ये आपल्याला अनेक प्रगत वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. या कारच्या काही वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या कारमध्ये आपल्याला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठा टचस्क्रीन डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ तसेच स्कोडाकडून सुरक्षिततेसाठी एअरबॅग्ज मिळतात. ABS, EBD, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम उपलब्ध आहेत.