आभा हेल्थ कार्ड
Make your own Unique Health Card #ABHA under #AyushmanBharatDigitalMission and avail Health treatment across India.
— Krishna Hegde (@KrishnaHegde_SS) January 7, 2023
Great initiative by Hon PM Shri @narendramodi ji,
Hon CM Shri @mieknathshinde ji, Hon Minister Shri @mansukhmandviya ji , Shri @DrSEShinde ji. pic.twitter.com/RHKnsuPEPY
Table of Contents
“आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थानं नागरिकाच्या आरोग्याची कुंडलीच आहे,” असं म्हणत हे कार्ड बनवून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलं आहे.
“या कार्डसोबत रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. या कार्डच्या मदतीनं डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या नोंदी पाहू शकतात. म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येणार आहे,” असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय?
- ABHA-Ayushman Bharat Health Account
- Ayushman Bharat Health Account (ABHA) health ID हा आयुष्मान भारत योजनेंतर्गत सुरू केलेला आरोग्यसेवा उपाय आहे.
- हा एक युनिक हेल्थ आयडी आहे ज्यामध्ये तुमचे आधार कार्ड किंवा तुमच्या ड्रायव्हरचा परवाना वापरून generated 14-अंकी ओळख क्रमांक असतो.
- ABHA क्रमांक हा 14 अंकी क्रमांक आहे जो तुम्हाला भारताच्या डिजिटल हेल्थकेअर इकोसिस्टम (digital healthcare ecosystem)मधील सहभागी म्हणून ओळखेल.
- ABHA नंबर तुमच्यासाठी एक मजबूत आणि विश्वासार्ह ओळख प्रस्थापित करेल जी देशभरातील आरोग्य सेवा प्रदात्यांद्वारे स्वीकारली जाईल.
- PHR (Personal Health Records) applications साठी साइन अप(sign up) करा जसे की आरोग्य डेटा शेअरिंगसाठी ABDM ABHA Application.
NHA team participated in event organised by the Diabetes Fighters Trust & Sri Guru Tegh Bahadur Khalsa College, DU.
— National Health Authority (NHA) (@AyushmanNHA) March 5, 2024
Information on #ABDM, advantages of unified ABHA ID and significance of enrolling in ABDM was shared with patients, caregivers, college students, and professors. pic.twitter.com/fdKxzSc2cj
Benefits
- Unique & Trustable Identity-हेल्थकेअर इकोसिस्टममधील विविध आरोग्य सेवा प्रदात्यांमध्ये unique ओळख प्रस्थापित करा.
- Unified Benefits-सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांपासून ते विमा योजनांपर्यंतचे सर्व आरोग्यसेवा लाभ तुमच्या ABHA क्रमांकाशी लिंक करा.
ABHA साठी APP
तुम्ही प्ले स्टोअरवरून ABHA app डाउनलोड करू शकता. या app चे पूर्वीचे नाव NDHM हेल्थ रेकॉर्ड होते.
App link:
Toll free Number
आभा हेल्थ कार्ड कसे बनवायचे?
- https://ndhm.gov.in/ असं सर्च करा.
- त्यानंतर ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ योजनेची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
- इथल्या Create ABHA Number या रकान्यात क्लिक करा.
- इथं तुम्ही एकतर आधार कार्ड किंवा मग ड्रायव्हिंग लायसनचा वापर करून आभा हेल्थ कार्ड काढू शकता.
- आधार कार्ड वापरून काढायचं असेल तर त्यासाठी तुमचं आधार मोबाईल क्रमांकाशी लिकं असणं गरजेचं आहे. next या पर्यायावर जा.
- सुरुवातीला आधार नंबर टाका. तिथं दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचा.
- सहमत असाल तर रकान्यात टिक करा. खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहा.
- next वर क्लिक करा.त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल. तो टाकून पुढे जा.
- पुढे स्क्रीनवर तुम्हाला आधार कार्डवरील तुमचं नाव, लिंग, फोटो, जन्मतारिख, पत्ता तिथं दिसून येईल.
- Aadhaar Authentication Successful झाल्याचीही सूचना तिथे येईल. त्यानंतर next वर क्लिक करा.
- त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. next वर क्लिक करा.
- तुम्ही तुमचा ई-मेल address ही आभा क्रमांकाशी जोडू शकता.
- स्क्रीनर तुमचा आभा नंबर तयार झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल. त्याखाली आभा नंबर नमूद केलेला असेल.
- आता इथल्या Link ABHA Address या रकान्यात क्लिक करा.
इथं सुरूवातीला तुम्हाला तुमचे Profile Details दाखवले जातील. ते नीट वाचून तुम्हाला ABHA Address तयार करायचा आहे. - खालच्या रकान्यामध्ये तुम्ही तुमचं नाव, जन्मतारिख यापैकी जे लक्षात राहण्यासाठी सोपं आहे ते टाकून आभा अॅड्रेस तयार करू शकता. हे टाकून झालं की create and link या रकान्यात क्लिक करा.
- तुमचा आभा नंबर आभा address लिंक झाल्याचा मेसेज स्क्रिनवर येईल.
आरोग्य डेटा सामायिकरण सक्षम करण्यासाठी, अशी शिफारस केली जाते की तुम्ही ABDM(Ayushman Bharat Digital Mission) ABHA पत्ता तयार करा आणि तो तुमच्या ABHA क्रमांकाशी लिंक करा.
आभा कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
ABHA क्रमांक ABHA पत्त्याशी जोडणे
तुम्ही ABHA address साठी sign up करण्यासाठी तुमचा ABHA number वापरू शकता आणि तुमच्यासाठी तयार केलेल्या आरोग्य नोंदी फक्त तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत याची खात्री करा.
आरोग्य डेटा सामायिकरण सक्षम करण्यासाठी, अशी शिफारस केली जाते की तुम्ही ABDM(Ayushman Bharat Digital Mission) ABHA address तयार करा आणि तो तुमच्या ABHA क्रमांकाशी लिंक करा.
Objective of Ayushman Bharat Digital Mission
आयुष्यमान कार्ड vs आभा कार्ड
आयुष्यमान कार्ड हे हेल्थ इंश्युरन्स आहे. | आभाकार्ड हे डिजीटल हेल्थ अकाऊंट आहे. |
हे कार्ड फक्त विशिष्ट वर्गांसाठी आहे, गरीब कुटुंबातील लोकांसाठी | आभा कार्ड देशातील कोणताही व्यक्ती बनवू शकतो. |
उपचारादरम्यान आर्थिक मदतीसाठी उपयुक्त | उपचारादरम्यान वैद्यकीय हिस्ट्री समजून घेण्यासाठी |
शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळे कार्ड बनविण्याचा नियम | याला कोणताही नियम लागू नाही |